घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर! पहा लिस्ट मध्ये नाव New list of Gharkul scheme
New list of Gharkul scheme महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभागाअंतर्गत राज्यासाठी मंजूर केलेल्या घरांच्या संख्येत भरीव वाढ केली आहे. यापूर्वी १० लाख घरांचे लक्ष्य होते, परंतु आता हे वाढवून तब्बल ३३ लाख ४० हजारांपेक्षा जास्त घरे मंजूर करण्यात आली आहेत. या महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यभरातील गरजू व गरीब … Read more