लाडक्या बहिणींच्या खात्यात एकत्र 3000/- येणार? पहा कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता…
Ladki bahin Yojana May 2025 Installment: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मे 2025 चा हप्ता कधी मिळणार याची राज्यातील महिलांना आतुरता लागलेली आहे. त्यांना १५०० रुपये कधी मिळणार, असा प्रश्न अनेक महिला विचारत आहेत. 👇👇👇👇 लाडक्या बहिणींना आज मिळणार 1500 रुपये यादीत नाव पहा याबाबत लवकरच सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित … Read more