नवरदेवाला मित्रानं दिलं जबरदस्त गिफ्ट; पाहून सगळेच झाले अवाक्, VIDEO होतोय तुफान व्हायरल
Unique gift to bride and groom लग्नसराई म्हटलं की, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उत्साहाला उधाण येतं. नवरदेवाची मित्र मंडळी तर खास करून मजा-मस्तीच्या मूडमध्ये असतात. लग्नाच्या वातावरणात आनंदी आणि उत्साही माहोल तयार राहावा यासाठी ते काहीतरी मजेदार गोष्टी करत असतात. अनेकदा तर ते नवरीसोबतही हलक्या-फुलक्या गप्पागोष्टी आणि थट्टामस्करी करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ खूप … Read more