घरकुल योजने अनुदानात तब्बल 50,000 हजार रुपयांची वाढ पहा नवीन GR
महाराष्ट्र शासनाने प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत घर बांधणाऱ्या पात्र नागरिकांना आता ५०,००० रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे. या संदर्भात अधिकृत शासन निर्णय (GR) जारी करण्यात आला आहे. मात्र, हे अनुदान सर्वांना सारखे मिळणार नाही, त्याचे काही नियम आहेत. या लेखामध्ये आपण या योजनेची सविस्तर माहिती, पात्रता आणि लाभाचे तपशील पाहूया. अर्ज … Read more