लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याचे १५०० रुपये ‘या’ दिवशी महिलांच्या खात्यात येणार!
Ladaki Bahin Yojana May Month Installment: लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत मे महिन्याचे १५०० रुपये लवकरच महिलांच्या खात्यात जमा केले जातील.. 👇👇👇 लाडकी बहीण लाभार्थी यादी जाहीर मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी आदिवासी विभागाचा निधी वळवण्यात आला आहे आणि याच निधीमधून हा हप्ता … Read more