महिलांच्या बँक खात्यात जमा होणार 3 हजार रुपये, यादीत नाव चेक करा
महाराष्ट्र शासनातर्फे माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याची 11वी आणि जून महिन्याची 12वी अशा दोन्ही किस्तींचे वितरण लवकरच केले जाण्याची शक्यता आहे. जरी याबाबत महाराष्ट्र शासन किंवा महिला व बाल विकास विभागाकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजना 11 वा,12 वा हप्ता लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठी येथे … Read more