लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता बँक खात्यात जमा यादीत नाव चेक करा

ladki behan yojana update may installment

ladki behan yojana update may installment : महाराष्ट्रातील लाडकी बहिण योजनेतील मे महिन्याच्या हप्त्याच्या विलंबाबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी योजना चालूच राहणार असल्याचे सांगितले आहे आणि लवकरच हप्ता वितरित केला जाईल असे आश्वासन दिले आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देणे बंद केल्याबद्दलही माहिती देण्यात आली आहे.   लाडक्या … Read more