लहान मुलाने चालत्या लिफ्टमध्ये केला धक्कादायक प्रकार, VIDEO पाहून सांगा याला जबाबदार कोण
Lift boy viral video सोशल मीडियावर सध्या लहान मुलांचे अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आजकालची मुलं सोशल मीडियावरील ट्रेंड्सनुसार वागताना आणि बोलताना दिसतात. त्यांना नवनवीन गोष्टी शिकण्याची, काहीतरी वेगळं करण्याची खूप उत्सुकता असते. अनेकदा पालक आसपास नसताना ती मनात येईल ते करतात, अगदी धोकादायक स्टंट्स करण्यापासूनही मागे हटत नाहीत, ज्यामुळे त्यांना दुखापत होण्याची … Read more