लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता आज पासून बँक खात्यात होणार जमा
Majhi Ladki Bahin Yojana 11th Installment महिला व बाल विकास मंत्री आदिती सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजनेबद्दल नवीन माहिती दिली आहे. यानुसार, पात्र महिलांची लाभार्थी यादी, कर्ज योजना आणि 11 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. या अद्यतनानुसार, महिलांना लाडकी बहिन योजनेचा 11 वा हप्ता मे महिन्यात दोन टप्प्यांत वितरित केला … Read more