Mazi ladaki bahin ‘या’ लाडक्या बहिणींसाठी वाईट बातमी; योजनेचे पैसे होणार बंद

Mazi ladaki bahin

Mazi ladaki bahin “लाडकी बहीण” योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारची कठोर पाऊले “लाडकी बहीण” योजनेचा लाभ वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या महिलांनी देखील घेतल्याचे उघड झाल्यानंतर राज्य सरकारने छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT), जे आयकर विभागाच्या अखत्यारीत येते, लाभार्थी महिलांची आयकर संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली … Read more