PM किसान योजनेचा हप्ता जाहीर – या दिवशी येणार थेट खात्यात पैसे, नाव यादीत आहे का?
शेतकरी बांधवांनो, एक चांगली बातमी आहे! सरकारकडून लवकरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन योजनांमधून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण ₹12,000 मिळतात. 👇👇👇👇 PM किसान योजनेचा हप्ता जाहीर हे पैसे तीन वेळा मिळतात, म्हणजे दर चार महिन्यांनी ₹2,000 जमा होतात. आतापर्यंत 19 … Read more