भररस्त्यात तरुणांची बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी; तोल जाताच कोसळले, मागून आला ट्रक अन्… थरारक घटनेचा VIDEO
Road side riding accident रस्त्यावर वाहन चालवताना नेहमी सावकाश आणि सुरक्षितपणे चालवा, असं वारंवार सांगितलं जातं. तरीही अनेक तरुण केवळ दिखावा करण्यासाठी आपल्या जीवाशी खेळताना दिसतात. त्यांना बाईक म्हणजे खेळणं वाटतं आणि ते बेफिकिरीने रस्त्यावर चालवतात. स्वतःच्या जीवाचं तर त्यांना मोल नसतंच, पण ते इतरांच्या आयुष्याचीही पर्वा करत नाहीत. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक … Read more