तीन महिन्यांचं मोफत रेशन एकत्रित मिळणार ! काय आहे योजना आणि अटी जाणून घ्या संपूर्ण माहिती
Three Month Free Ration In Advance : सरकारने रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आता जून 2025 मध्येच पुढील तीन महिन्यांचं रेशन एकत्र दिलं जाणार आहे. या निर्णयामुळे मान्सूनच्या काळात अन्नसुरक्षा सुनिश्चित होणार असून गरिबांना वेळेवर धान्य मिळणार आहे. मग यासाठी काय प्रक्रिया आहे, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे हा लेख एकदा नक्की वाचा … Read more