नवरदेवाला लग्नात पेट्रोल पंप, १३२ एकर जमीन, रोख रक्कम अन्…; व्हायरल झालेला VIDEO पाहिलात का?
Viral video of wedding gifts भारतात हुंडा कायद्याने प्रतिबंधित असला तरी, आजही अनेक ठिकाणी भेटवस्तूंच्या नावाखाली हुंडा देण्याची प्रथा सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवऱ्या मुलाला तब्बल १५ कोटी रुपयांच्या भेटवस्तू देण्यात आल्याचं दिसत आहे. व्हायरल झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा @sr_sonu_ajmer_ या इंस्टाग्राम … Read more