पावसाळ्यात घराचे खिडक्या-दरवाजे फुगून होतात जाम वापरा हे ६ सोपे घरगुती जुगाड….

 windows  doors got jammed in rainy season tips : पावसाळयात बऱ्याच घरांमध्ये  खिडक्या, दरवाजे आणि त्यांचे लॉकिंग सिस्टम जाम होऊन जातात अशा परिस्थितीत, करावेत असे काही सोपे उपाय…

 

पावसाळ्यात घराचे खिडक्या-दरवाजे फुगून होतात जाम वापरा हे ६ सोपे घरगुती जुगाड….

इथे क्लिक करून पहा

 

पावसाळ्याचं वातावरण सगळ्यांनाच आवडते. पावसाळ्यात गरमागरम चहा, भजीचा आस्वाद घेणे, मस्त पावसात भिजणे, पावसाचा आनंद घेणे यासारख्या अनेक गोष्टी आपण पावसाळ्यात करतोच. परंतु हा पावसाळा सगळ्यांनाचं सारखा असतो असे नाही. अनेकांसाठी पावसाळा म्हणजे नकोशी वाटणारी आजारपणं, छताचं लिकेज, घरात साचणारं पाणीदेखील असू शकतं. पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्याने जवळपास सर्वच वस्तू खराब होऊ लागतात किंवा दुर्गंधी येऊ लागते. विशेष करुन पावसाळ्यात लाकडी वस्तू जसे की फर्निचर, कपाटं, दार, खिडक्या यांची योग्य ती काळजी घेतली नाही तर त्या खराब होतात. पावसाळ्यात लाकडी वस्तूंना वाळवी लागते किंवा काहीवेळा ओलाव्यामुळे या वस्तू फुगून खराब होऊ लागतात.

 

पावसाळ्यात घराचे खिडक्या-दरवाजे फुगून होतात जाम वापरा हे ६ सोपे घरगुती जुगाड….

इथे क्लिक करून पहा

 

पावसाळ्यात आपल्यापैकी काहींच्या घरी वाढलेल्या आर्द्रतेमुळे लाकडी दरवाजे, खिडक्या फुगतात आणि ते नीट लागत नाहीत. पावसाळ्यात दरवाजे, खिडक्या फुगण्याचा त्रास तर प्रत्येकालाच कमी अधिक प्रमाणात सहन करावा लागतो. पावसाळ्यात, लाकडी दार – खिडक्यांनाही अनेकदा दुर्गंधी येऊ लागते किंवा बुरशीच्या खुणा दिसतात. काही वेळा हे लाकडू फुगून त्यातून तीव्र वास येतो. अशा परिस्थितीत पावसाळ्यात एकही लाकडी दरवाजा – खिडक्या खराब होऊ नये असे आपल्याला वाटत असेल काही उपाय करायला हवेत. काही घरगुती उपायांचा वापर करुन आपण लाकडी दारं – खिडक्या फुगण्यापासून त्यांचा बचाव करु शकतो.

 

पावसाळ्यात घराचे खिडक्या-दरवाजे फुगून होतात जाम वापरा हे ६ सोपे घरगुती जुगाड….

इथे क्लिक करून पहा

Leave a Comment